by prabhakar Patwardhan ✓ · 11 Dec 2021
विरोध तिथे झगडा अपरिहार्य आहे .झगडा म्हणजे विनाश विघटन अपव्यय .या स्थितीत द्वेष मत्सर कटुता क्लेश दुःख याशिवाय काय बरे निर्माण होणार ?
Loading comments…
Loading comments…