by prabhakar Patwardhan ✓ · 11 Dec 2021
प्रत्येक अनुभव "मी"ला कशी बळकटी आणतो, ते समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. जर आपल्याला कळकळ असेल, तर अनुभव म्हणजे काय? हे आपण समजून घेणे जरुरीचे आहे .
Loading comments…
Loading comments…