by Shital Thombare ✓ · 2 Apr 2020
खरेतर माया नावाप्रमाणेच मायाळू होती.पण ममताच्या आईने निशूच्या मनात माया बद्दल इतकी कटुता निर्माण केली होती की निशू ला आपल्या नव्या आईचे प्रेम दिसतच नव्हते.
Loading comments…
Loading comments…