by prabhakar Patwardhan ✓ · 10 Feb 2022
मन व वस्तुस्थिती यांच्यामध्ये जेव्हा लुडबुडणारी, चुळबुळ करणारी,मनाची धडपड नसेल तेव्हाच आपण वस्तुस्थितीला प्रत्यक्ष भेटू शकू .जर आपल्याला समजून घ्यायचे असेल तर मनाचा स्तब्धपणा अत्यावश्यक आहे.
Loading comments…
Loading comments…