by Swati Mane ✓ · 23 Jun 2020
प्रचंड बुद्धिमत्ता असल्याने तिची स्वप्ने पण तितकीच उत्तुंग होती. पण परिस्थिती, जबाबदारी आणि कर्तव्य यांच्या ओझ्याखाली तिचे पंख कधी दुबळे झाले,हे तिला कळलेच नाही.
Loading comments…
Loading comments…