by Pradip Joshi ✓ · 30 Oct 2019
त्या दोघांनी एकदा घरट्याकडे व एकदा पिल्लाकडे नजर टाकली. पिल्लांना स्पर्श करून उठवण्याचा प्रयत्न केला. ती निपचित पडली होती. खाली पडलेल्या घरट्याकडे बघून कदाचित त्यांना परिस्थितीचा अंदाज आलेला असावा.
Loading comments…
Loading comments…