Loading…
एवढी वाईट गाते का मी???? हसू नकोस तु!!!!! आणि म्हनुनच आता आपल लग्न झाल्यावर रोज तुला माझ गान एेकाव लागेल.... आणि कौतूकही कराव लागणार आहे कम्पलसरी!!!! नो कोम्प्रोमाईज़.. आणखी एक.. तुला हे सगळ....वाचून लक्षात आलच असेल की तु मला किती त्रास दिलायस ते... किती रडवलय तू!!!आणि आता मी त्याची वसूली करते की नाही बघच तू!!!! हसू नको तु...... आणि हो एक राहिलच सांगायच......... "I Love U"
Comments
Loading comments…