by akshata alias shubhada Tirodkar ✓ · 9 Jul 2020
आज २५ वर्ष झाली एकमेकांच्या साथीला... जे आम्ही कधीच जगलो नाही ते पोरीमुळे काही क्षणासाठी जगले... मी का रडत होते हे तुला कसे सांगू बच्चा आज आम्ही सेलिब्रेशन केलं २५ वर्षाचं पण आमची मनं कधीच जुळली नाही.
Loading comments…
Loading comments…