by Vrushali Thakur ✓ · 11 Feb 2020
तिचा भिजलेला चेहरा अजूनच उजळून निघाल्यासारखा वाटत होता. त्यावर चमकणारे जलबिंदू त्याला अजूनच मोहक बनवत होते. तिच्या विशाल भाळावर काही कुंतले आरामात विराजली होती. तिचे गुलाबी ओठ उगाचंच थरथरत होते.
Loading comments…
Loading comments…