by Vrushali Thakur ✓ · 11 Feb 2020
सृष्टीच्या परिमितीमध्ये त्यांची एक वेगळीच दुनिया होती. जगरहाटीच्या नियमांना मोडीत काढत त्यांची स्वप्न साकारत होती. परंतु, वास्तवाच्या लाटेने स्वप्नांच्या इमाल्यांना एका फटक्यात जमीनदोस्त केले.
Loading comments…
Loading comments…