by Sunita madhukar patil ( मधुनिता ) ✓ · 13 May 2020
स्त्रीला समाजात तिच्या कुवतीला साजेसे महत्त्व आजही मिळत नाही. या वास्तवात बदल व्हायला हवा. स्त्रीने स्त्रीचा छळ न करता तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभ रहायला हवं.
Loading comments…
Loading comments…