by Niranjan Niranjan ✓ · 15 Jan 2020
केबिनमधल्या साहेबाने राजूला काही माहिती विचारली आणि कामाचं स्वरुप समजावून सांगितलं. राजूला प्रति दिन दोनशे रुपये भत्ता मिळणार होता. तसेच त्याची राहायची सोय देखील तेथेच होणार होती.
Loading comments…
Loading comments…