by Jyoti gosavi ✓ · 18 Nov 2020
भारताला तिसरा नंबर मिळाला हा आनंद साजरा करायला खाशाबांच्या सोबत कोणीही नव्हते परंतु त्यांना याचे महत्त्व कळत होते. त्यांनी धावत जाऊन तिरंगा आणला स्वतःच्या अंगावर लपेटला आणि ते पदक घेतले
Loading comments…
Loading comments…