by Anjali Elgire Dhaske ✓ · 3 Oct 2019
" उगाच उन्हात पांढरे नाही केलेत हे केस ......... अनुभवाचं देणं आहे हे " तिला भारी गंमत वाटे या वाक्याची. तेव्हाच तिच्या बाल मनाने .... आपणही " हे अनुभवाचं देणं " असंच मिरवायच असं ठरवून टाकलं होतं.
Loading comments…
Loading comments…