वढयात त्याचा मोबाईल वाजला. "हेलो…. " संदेश बोलत बोलत बाहेर गेला. २० मिनिटांनी ऑफिसमध्ये आला तेव्हा त्याच्या हातात मोठी पिशवी होती. पहिला तो त्याच्या मित्राजवळ आला, अझरकडे…… " अरे भाई… क्या हुआ…चेहरेपर इतनी ख़ुशी…. " संदेशने मिठाई काढली आणि त्याच्या तोंडात कोंबलीच आणि मोठयाने ओरडला. " मुबारक हो !!!!!!!!! ……. बेटी हुई है…. "
Loading comments…