by Chetan Thakare ✓ · 11 Jul 2018
लवकर परत येईन ती म्हणाली होती. आज २० वर्षे झाली मी रोज पाटावर येऊन तिची वाट पाहत असतो, पण ती मात्र येतच नाही.
Loading comments…
Loading comments…