by Pawan Korde ✓ · 8 Feb 2020
माझ्या पावलांनी स्मशानाची वाट धरली. आता ही अशी वेळ होती की, मला पाहून अमावस्येच्या रात्री स्मशानातले मंतरलेले काजवेही थरथरायला लागले. जणू मीच त्या स्मशानातला भूत होतो.
Loading comments…
Loading comments…