by akshata alias shubhada Tirodkar ✓ · 29 Jan 2020
तुला प्रमोशन नाही मिळालं तरी मला चाललं असतं. कारण तुझी जागा माझ्या मनात मोठी आहे. पण आता ती जागा खालावलेली आहे. तुझ्या स्वबळावर हरण्यात मला आनंद असेल. पण हिरावून घेतलेल्या जिंकण्यात नाही...
Loading comments…
Loading comments…