by Shital thombare ✓ · 14 Feb 2020
रात्री सगळे झोपल्यावर तिने अलगद बाळाला उचललं फक्त अंगावरच्या कपड्यांवर तिनं आपलं सासर कायमचं सोडलं अन् आईचं घर गाठलं. तिनं रमाबाईंना लग्न ते घर सोडण्यापर्यंतची सारी हकीकत ऐकवली.
Loading comments…
Comments
Loading comments…