by Ramjan Tadavi ✓ · 31 Aug 2020
याच दिनचर्येचा एके दिवशी अतिरेक झाला व मला जळगावलाच संदेश आला आमचा तो तिसरा जोडीदार गळफास लावून मेला. मी मनातल्या मनात म्हटले बरं झालं यातनादायी जीवनातून व दुष्टचक्रातून सुटला.
Loading comments…
Loading comments…