by अक्षता कुरडे ✓ · 14 May 2020
ती रोज रात्री जागून स्वतःला दोष देत अंधारात स्वतःच दुःख लपवायची. ती तिचं सगळं दुःख एका डायरीत लिहून काढायची. तिची डायरी ही जणू तिची मैत्रीण च झाली होती.
Loading comments…
Loading comments…