एके दिवशी त्याची नँशनल स्पोर्ट अकादमीने त निवड केली. त्याच्या निवडीने पालक,सोसायटी,शाळा काँलेजातली सारेजण , त्याच्याकडे अभिमानाने पाहु लागली. एके दिवशी त्याला एका बहुराष्ट्रीय कंपनीकडुन भरगच्च पगाराची नोकरी ही मिळाली. अन साऱ्याच मध्यमवर्गीय पालकांना धडा मिळाला,मुलांवर सक्ती करू नका, त्यांच्या मनाप्रमाणे आवडीचे क्षेत्र त्याला निवडु द्या. बघा कसा त्यांच्या जीवनात कसा आनंद निर्माण होतो व ती जीवनात यशस्वी होतात.
Loading comments…