by Tushar Chandrakant Mhatre ✓ · 29 Jul 2020
अंड्यांच्या शेजारीच सात-आठ लहान साप वळवळताना दिसले. निरखून पाहीले असता, ती नागाची पिल्ले असल्याचे लक्षात आले. फारसा विचार करण्यास वेळ नव्हता. त्यांनी पहार, काठी घेऊन सापांना ठेचण्यास सुरूवात केली.
Loading comments…
Loading comments…