by Piyush Khandekar ✓ · 3 Jul 2019
भांडणे लग्नाआधीची किंवा नंतरची, सोडवायला दोघांना तिसऱ्या उंबरठ्यावर जावं लागलं तर ते नातं तिथेच संपून जातं! एकानी काहीच अपेक्षा करू नयेत व दुसऱ्याने अपेक्षांची यादी वाचत फिरावं यावर नातं निव्वळ व्यवहारिक जुळत.
Loading comments…
Loading comments…