नातं कधीच एकीकडून निभावल्या जावू नये कारण त्या सर्व नात्यांना निभवतांना आपण आपलं नवरा बायकोच नातंही मनातून निभवत असतो ... स्वतःच्या नात्याची एक गाठ घट्ट करण्यासाठी.. अशा लहान सहन नात्याच्या गाठी बांधाव्या लागतात .. कारण नातं तर दोन्ही कडून सारखंच असता ना !!!!
Loading comments…