by Neelima Deshpande ✓ · 11 Mar 2020
पण आत्ता त्याच्या काळजीपोटी किंवा तुला माझ्या वेळी माझे लाड करता आले नाही, असे वाटून तू मेघावर अन्याय करतेस. ही समानता नाही. तुझ्या प्रेमावर, काळजीवर जसा माझा हक्क आहे तसाच तिचाही आहे.
Loading comments…
Loading comments…