Loading…
पण पाण्याची धार आता संपली होती. खान फारच वैतागला. ज्या दिशेने पाणी वाहत होतं. त्या दिशेने तो डोंगर चढू लागला. त्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. त्याला दम लागत होता. अखेर तो डोंगरावर आला. त्याला एक डबके दिसले. याच डबक्यातील पाणी खाली वाहत होते. त्याने अंदाज लावला. डबक्यात एक विषारी साप पडून मेला होता.
Comments
Loading comments…