Loading…
त्येक गोष्टीला पर्यायी साधनं असतात हे विसरून चालणार नाही. विचारपुर्वक निर्णय घेऊन उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर मानवाने केला पाहिजे. आपल्या बरोबरच इतर सजीव घटकांचा विचार केल्यास या गोष्टीवर मात करू शकतोय. सर्वात उत्तम व सुलभ मार्ग हरितक्रांतीचा आहे. प्रत्येकाने मनापासून वृक्षारोपणाला हातभार लावने खुपच आवश्यक आहे. पर्यावरणाला जपावे मानावे व करावे.
Comments
Loading comments…