Loading…
तिला ही नवरा नसल्याने तरुणवर्ग तिच्याकडे आकर्षित झाला होता. ते सर्व काही करायचे. तिला त्यात आनंदही मिळायचा; पण आर्थिक मदतीचा हात त्यापैकी कुणीही केला नाही. ती आता आर्थिक विवंचनेत सापडली आहेत. कर्जबाजारी झाली आहे. तिला कुठुनही आर्थिक मदत मुलांच्या शिक्षणासाठी मिळत नाही. आता ती निराधार आहे. अनेकदा समजावून सांगितले तरी ती इतरांना तुच्छ लेखते. उद्धट बोलते. तिचा स्वैराचार वाढला आहे. तिला कुणाचे मार्गदर्शनही नकोसे असते.
Comments
Loading comments…