by अक्षता कुरडे ✓ · 10 Jun 2020
कोणी मायेने हात जरी फिरवला तरी त्याला आम्ही आपलंसं करतो.. तुम्हाला काही मागत नाही.. बोलत नाही.. उलट जितकं आमच्याकडून तुम्हाला मिळत ते सतत तुम्ही घेत राहता.. मग गरज संपली की आम्हाला मारझोड करता..
Loading comments…
Loading comments…