by Kavi Sagar chavan ✓ · 14 Oct 2020
चारधाम ला जाणारी बस समोर उभी होती. दुर्गा काकूंना प्रवासाचा योग तसा कमीच यायचा. प्रवास म्हणजे काकूंसाठी दुर्मिळ गोष्ट होती. बसमध्ये म्हातारी समवययी म्हातारी जोडपे बघून काकूंना कुतूहल वाटल.
Loading comments…
Loading comments…