by Madhuri Dashpute ✓ · 23 Aug 2021
रोजच्यासारखा पक्षांचा चिवचिवाट की किलबिलाट काहीच आज कानी येत नव्हतां .. रोज दाना पाणी खायला येणारे आज फिरकत होते पण दुरूनच पाहून परतून जात होते... एक दोन वेळा येऊन पाहून गेले ते पुन्हा फिरकलेच नव्हते.
Loading comments…
Loading comments…