by नासा ( NaSa ) येवतीकर ✓ · 31 May 2019
शाळेला आणि गावाला काही दिवसांतच शासनाचा उत्कृष्टतेचा पुरस्कार मिळाला. शाळेनेच आम्हाला हे वैभव प्राप्त करून दिलं असे सरपंचांनी आपल्या भाषणात बोलले त्यावेळी मुख्याध्यापकांची छाती गर्वाने फुलून गेली होती.
Loading comments…
Comments
Loading comments…