by Vasudev Patil ✓ · 7 Apr 2020
कुत्रं कोंबड्याची हड्डी फोडू लागलं पाच-दहा मिनिटातच लाथा झटकत शांत झालं. जे पाच मेंबर जेवायला बसणार होते त्यांनी पाहताच अंगातली सारी उतरली. आपणही लाथा झटकल्या असत्या या विचारानं ते संदेशरावांना बिलगले
Loading comments…
Loading comments…