by रोशन नवघरे ✓ · 14 Jan 2021
एका घराजवळ पोहोचलो तर तिथे काही लहान मुलं-मुली घरासमोर बसून फुलांचे गुच्छे तयार करत होते. त्यांच्यासमोर एक बसण्याचा पाट आणि सुई दोरा, पेन आणि कागद घेऊन नवीन वर्षाची त्यांची तयारी चालू होती.
Loading comments…
Loading comments…