by Varsha Kendre ✓ · 18 Oct 2021
नंदा तिच्या जबाबदाऱ्या अगदी मनापासून करायची. त्यामुळे सासू-सासर्यांची ती आवडती सून होती. तिच्या गुणी प्रेमळ कष्टी स्वभावामुळे तिने सासरी सर्वांची मने जिंकून घेतलेली होते.
Loading comments…
Loading comments…