by Sanjay Raghunath Sonawane ✓ · 8 Jan 2021
अशीच एका खेड्यात एक स्री आपले पोट भरण्यासाठी आली होते. तिचा नवरा मेल्यामुळे ती गावागावातून फेरीवर पेरू विकण्याचा धंदा करत होती. संध्याकाळ झाल्यावर ती भाड्याने घेतलेल्या घरी आली व जेवण करून झोपली होती.
Loading comments…
Loading comments…