by Yogesh Shinde ✓ · 25 Jun 2019
अस्सल #नटसम्राट आणि त्यांचे पाठिराखे #सरकार दोघांनाही मला एक एक घास भरवला पांडुरंगाचा आशिर्वाद दिला कडकड बोटं मोडून माया केली. अश्रू बाहेर पडण्याच्या आत मि तिथून बाहेर पडलो.
Loading comments…
Loading comments…