by Ashvini Duragkar ✓ · 4 Feb 2021
शेकडो प्रश्नांची गर्दी हृदयात दाटली होती अन् ती एकटक त्याला न्याहारत होती. तेवढ्यात त्याने चटकण डोळे उघडले आणि शरीरात होत तेवढ बळ लावुन त्याने तिच्या पोटावर लात मारली.
Loading comments…
Loading comments…