by Vasudev Patil ✓ · 30 Apr 2020
खऱ्या सोन्यास ओळखायला आपण खूप उशीर केल्यानंच आपणास आपला मुलगा गमवावा लागला. पण त्या बिचारीला कुठं माहित होतं की काळ पुन्हा जिभल्या चाटत घोंगावत येत होता व तो घास घेण्यास टपून बसला होता.
Loading comments…
Loading comments…