by Vasudev Patil ✓ · 26 Apr 2020
दुसऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हरकी करा! ते नाही जमत तर दुसरं काही काम करा!आणि ते पण जमत नसेल तर भले घरी आराम करा. मी मजुरी करत घर सांभाळीण पण हात जोड़ते आता कर्जाचं नाव काढू नका!" ती रडायला लागली.
Loading comments…
Loading comments…