आजकाल मी पण ठरवतेय कि मी कोणता मार्ग घेऊ? मनामध्ये कधी कधी विचार येतात आणि ते पंख लाऊन उडून देखील जातात पण, मी त्यांच्या मागे धावत नाही, कारण ते पुन्हा माझ्याच ओंजळीत येऊन विसावणार हे मला माहित असत, म्हणून मी ठरवलंय, मी मध्य साधणार दोन काळांचा मध्य आणि तो आहे Onion पोहे.
Loading comments…