by Sandip Khurud ✓ · 6 Sept 2021
निसर्ग कोणतीही गोष्ट माणसाला दुप्पट परत करत असतो. माणसाने निसर्गाची काळजी घेतली तर निसर्गही माणसाची काळजी घेईल आणि माणसाने निसर्गाला हानि पोहचवली तर निसर्गही माणसाला हानि पोहचवल्याशिवाय राहणार नाही.
Loading comments…
Loading comments…