by सई दंडगव्हाळ ✓ · 23 Jul 2021
कधीही एकटे वाटले, मूड नसला की खुशाल तुम्ही आपल्या पाळीव प्राण्यांच्या जवळ जाऊन बसा ते तुम्हाला आनंदी केल्याशिवाय राहणार नाहीत. निरागसता, तणावरहित जगणे काय असते हे त्यांच्याकडून शिकावे.
Loading comments…
Loading comments…