by नासा ( NaSa ) येवतीकर ✓ · 5 Oct 2021
दीपक च्या आजच्या वागण्याने आई देखील जरा हैराण झाली तरी तिने दीपकला आशीर्वाद दिला. एका वेगळ्याच धुंदीत दीपक रेल्वे स्टेशनवर पोहोचला. जी व्यक्ती रोज दिपकला शोधत होती, आज दीपक त्या व्यक्तीचा शोध घेत होता
Loading comments…
Loading comments…