मामा एकटाच आपल्या डाबरमन कुत्र्याबरोबर लॉनवर खेळत होता. दूर फेकलेला चेंडू ते कुत्र तोंडात धरून परत आणून देत होत. तो खुश होता. मामाने राघवला किरकोळ यशाचे आमिष दाखवून करोडोचा माल मुंबई पास करून दाखवला होता ! अंडरवर्ड मध्ये हा किस्सा बराच गाजणार होता . शेवटी लोक त्याला 'मामा' म्हणत ते त्याचे नाव , उपाधी म्हणून नाही तर तो शॉर्ट फार्म र्होता ' - मास्टर माईंड -'चा !
Loading comments…