by vaishu Patil ✓ · 25 Oct 2020
तीन चार दिवस झाले .. मुग्धा वाट बघत होती ... ती व्यक्ती स्वतःहून पुढे यावी पण येत नव्हती या विचारात असतानाच तिचा पाय अडघळला ... आणि ती खाली पडली ... चिंब भिजली होती ती पावसात ...
Loading comments…
Loading comments…