by Sujata Kale ✓ · 14 Feb 2021
असे म्हणतात की वेळ दुःख विसरायला शिकवते पण इतक्या लवकर विसरायला लावते हे पचने अवघड होते. चार तासात शेतक-याचा मृत्यु सगळे विसरून पुन्हा त्याच्या कामात मग्न होते.
Loading comments…
Loading comments…