by Sanjay Raghunath Sonawane ✓ · 25 Apr 2019
आकाशात काळेभोर ढग जमा झाले होते. पाखरांचे थवे आकाशात घिरट्या घालत होते. फुलपाखरे इकडून तिकडे उडत होती.
Loading comments…
Loading comments…