by Tushar Chandrakant Mhatre ✓ · 24 Jun 2020
बायने गंमतीने हसून उजवा पाय पुढे केला. चिनूने बायच्या पायाचा घोटा पाहिला. खेकड्याच्या नांगीतील दातांनी झालेल्या जखमांपासून एक विलक्षण साखळीसारखी नक्षी बायच्या घोट्यावर तयार झाली होती...
Loading comments…
Loading comments…